सुलक्षणा महाजन
प्रकाशित लेख | पुस्तके | वर्तमानपत्रातील लिखाण |इतर लिखाण | उपक्रम | शिक्षक कार्य
सुलक्षणा महाजन नगर व्यवस्थापन क्षेत्रातल्या अभ्यासक आहेत. स्त्रीजीवन हाही त्यांच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय आहे. त्यांचे इंग्रजी आणि मराठी लिखाण विविध संशोधन मासिके, साप्ताहिके, आणि वर्तमानपत्रांतून प्रकाशित होते. २००४ मध्ये त्यांची दोन पुस्तके ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाली आहेत.
जे. जे. कला आणि स्थापत्य महाविद्यालय, रचना संसदेचे स्थापत्य महाविद्यालय आणि वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांमध्ये त्या अतिथी प्राध्यापिका आहेत.
प्रकाशित लेख
- महाजन, सुलक्षणा. "नागरी भारत : अंधश्रद्धा आणि वास्तव" आजचा सुधारक, वर्ष १५, अंक ७-८, ऑक्टो.-नोव्हें. २००४.
प्रकाशित लेख
- Dandekar, Hemalata and Mahajan, Sulakshana. "MSRDC and The Mumbai-Pune Expressway: A Sustainable Model for Privatizing Construction of Physical Infrastructure?" Paper published in the Economic and Political Weekly of India. 2001
Prepublication Draft: HTML | PDF
- Mahajan, Sulakshana. "Ramayan to Globalayan: The Transformation of Nasik" Paper presented at the City, Space and Globalization Conference at the University of Michigan, Ann Arbor. 1998
Prepublication Draft: HTML (> 500K) | PDF
- Mahajan, Sulakshana. "Mass Rapid Transit System for Thane: Viable Solution for Indian Cities?". Working paper.
Draft version: HTML
Slide Presentation (> 1 MB)
पुस्तके
वर्तमानपत्रातील लिखाण
लोकसत्ता
इतर
नगरनियोजन तज्ञ शिरीष पटेल यांची मुलाखत PDF
इतर लिखाण
उपक्रम
- स्त्री मुक्ती संघटनेच्या विविध कचरा व्यवस्थापन आणि पुनरुपयोग उपक्रमांत सक्रिय सहभाग
- कोकणातील खार जमिंनींच्या उपयोगाचा उपक्रम
शिक्षक कार्य
(details online soon)
प्रतिक्रिया इमेलने mihir at umich dot edu ह्या पत्त्यावर पाठवा.
Page last modified on: ११ फेब्रुवारी २००५