सुलक्षणा महाजन


प्रकाशित लेख | पुस्तके | वर्तमानपत्रातील लिखाण |इतर लिखाण | उपक्रम | शिक्षक कार्य


सुलक्षणा महाजन नगर व्यवस्थापन क्षेत्रातल्या अभ्यासक आहेत. स्त्रीजीवन हाही त्यांच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय आहे. त्यांचे इंग्रजी आणि मराठी लिखाण विविध संशोधन मासिके, साप्ताहिके, आणि वर्तमानपत्रांतून प्रकाशित होते. २००४ मध्ये त्यांची दोन पुस्तके ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाली आहेत.

जे. जे. कला आणि स्थापत्य महाविद्यालय, रचना संसदेचे स्थापत्य महाविद्यालय आणि वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांमध्ये त्या अतिथी प्राध्यापिका आहेत.

प्रकाशित लेख

पुस्तके

वर्तमानपत्रातील लिखाण

लोकसत्ता

इतर

 • नगरनियोजन तज्ञ शिरीष पटेल यांची मुलाखत PDF
 • इतर लिखाण

  उपक्रम

  शिक्षक कार्य

  (details online soon)
  प्रतिक्रिया इमेलने mihir at umich dot edu ह्या पत्त्यावर पाठवा.

  Page last modified on: ११ फेब्रुवारी २००५